AC बसेस
आरामदायक, थंड आणि प्रीमियम प्रवास
समूह प्रवासासाठी विश्वासार्ह साथी
शाळा, महाविद्यालय, संस्था, कंपनी आणि मोठ्या ग्रुपसाठी संपूर्ण ट्रिप व्यवस्थापन – एकाच ठिकाणी!
आरामदायक, थंड आणि प्रीमियम प्रवास
किफायतशीर आणि विश्वासार्ह सेवा
छोट्या ग्रुपसाठी उत्तम पर्याय
लांब प्रवासासाठी योग्य सुविधा
आम्हाला का निवडाल?
शुभयात्रा ट्रॅव्हल्स ही एक-एक सीट विक्रीपेक्षा शाळा, कॉलेज, कंपन्या, संस्था आणि मोठ्या ग्रुपसाठी पूर्ण वाहन बुकिंगवर केंद्रित सेवा आहे.
तुमची ट्रिप आम्हाला सांगा
तुमच्या ग्रुपची संख्या, तारीख, AC/Non-AC आणि गंतव्य सांगितल्यावर आमची टीम तुम्हाला योग्य वाहन व कोटेशन देईल.